स्टेट बँकेच्या ७६४ कोटींच्या घोटाळ्यात मोठा खुलासा; विंध्यवासिनी ग्रुपचा संचालक विजय गुप्ता ईडीच्या जाळ्यात
मुंबई — स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ला तब्बल ७६४ कोटी रुपयांचा फटका बसलेल्या बुडीत कर्ज घोटाळ्यात विंध्यवासिनी ग्रुप ऑफ कंपन्यांचे प्रवर्तक व संचालक विजय आर. गुप्ता यांना अखेर ईडीने अटक…
मुंबई लोकल प्रवाशांसाठी सुवर्णसंधी! “लकी यात्री” योजनेत जिंका १० हजार रुपये..
मुंबई लोकल ही शहराच्या वाहतुकीची लाईफलाईन आहे. लाखो चाकरमानी दररोज लोकलने प्रवास करतात. त्यांच्या दैनंदिन प्रवासाला आणखी रोमांचक बनवण्यासाठी मध्य रेल्वेने “लकी यात्री” योजना सुरू केली आहे. या अनोख्या उपक्रमांतर्गत…
“मी माफी मागणार नाही!”– सोशल मिडीयावर कुणाल कामराची चार पानी प्रतिक्रिया !
कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारे गाणे सादर केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या घटनेनंतर मुंबईतील खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये झालेल्या त्याच्या शोच्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली.…
मुंबईच्या धारावीत सिलेंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये भीषण स्फोट !
मुंबई : धारावी येथे गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये भीषण आग लागल्याने मोठा स्फोट झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, लागोपाठ सिलेंडर फुटल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. घटनेची…
महाराष्ट्रात विडंबनाच्या नावाखाली अपमान सहन करणार नाही. – फडणवीसांचा इशारा!
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून ते आपल्या शोमध्ये सादर केलं. या प्रकारावरून मोठा वाद निर्माण झाला असून, शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते आक्रमक…
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या विडंबनात्मक गाण्यावरून वाद; शिवसैनिकांची तोडफोड, गुन्हा दाखल
मुंबई : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर विडंबनात्मक गाणे सादर केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिवसैनिकांनी…
धारावी पुनर्विकास : अदानीला एक इंचही जागा देणार नाही – मंत्री आशीष शेलार
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पातील एकही जागा अदानी समूहाला दिलेली नाही, असे स्पष्ट करत गृहनिर्माण मंत्री आशीष शेलार यांनी विधानसभेत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. हा प्रकल्प अपात्र झोपडीधारकांनाही मुंबईत घरे…
“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!
मुंबईच्या काही भागातील भाषा वेगळी असू शकते, असा दावा करणार्या जमातीला चपराक देणारा एक भव्य दिव्य शिव जयंती सोहळा आज आंबोली नाक्यातील हेलेन गार्डनमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शाखा…
गोरेगावमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आणि दुकाने जळून खाक
गोरेगाव येथील वाघेश्वरी मंदिराजवळील फिल्मसिटी मार्गावर, रत्नागिरी हॉटेल परिसरातील दुकानांना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत आसपासच्या झोपड्या, गाळे आणि गोदामे भस्मसात झाली असून त्यांचे मोठ्या प्रमाणात…
रोहा इंदरदेवमध्ये आगीचा तांडव: ४८ घरे जळून खाक, सुदैवाने सर्व सुखरूप !
रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील धनगर वाडीत भीषण वणवा लागल्याने तब्बल ४८ घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आगीचे नेमके…



