संपर्क साधा:

वेबसाइटवर जाहिरातीसाठी

भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पब्लिशिंग समूहांपैकी एक असलेल्या जागृत महाराष्ट्र न्यूज वर जाहिराती आणि ब्रँड इंटिग्रेशनसाठी आम्हाला amol@jagrutmaharashtra.in या ई-मेलवर संपर्क साधा.

वेबसाइटमध्ये नोकरीसाठी

आमच्यासोबत काम करण्यास इच्छुक आहात? तुमचा कव्हर लेटर आणि सीव्ही पाठवण्यासाठी कृपया Pankaj.helode@jagrutmaharashtra.in या ई-मेलवर संपर्क साधा.

ई-पेपर सबस्क्रिप्शनसाठी

जर तुम्ही ई-पेपर सबस्क्राइब केला असेल आणि काही समस्या, सूचना किंवा अभिप्राय असल्यास, कृपया तुमचं नाव, मोबाइल क्रमांक, आणि सबस्क्रिप्शनची तारीख दिल्यास Pankaj.helode@jagrutmaharashtra.in वर संपर्क साधा.

वेबसाइट संदर्भात तक्रारी असल्यास

वेबसाइटवरील मजकुरासंदर्भात तक्रारीसाठी, कृपया खालील माहिती सह Pankaj.helode@jagrutmaharashtra.in वर ई-मेल करा:

  • संपूर्ण नाव
  • पत्रव्यवहारासाठी सविस्तर पत्ता
  • ई-मेल आयडी
  • मोबाइल नंबर
  • सरकारी ओळखपत्राची स्वप्रमाणित फोटो कॉपी
  • ज्या बातमी/संपादकीय/लेखासंदर्भात तक्रार आहे त्याची हेडलाइन, तारीख व संबंधित लिंक
  • तक्रार असलेल्या वाक्यांचा मजकूर
  • ५०० शब्दांच्या मर्यादेत अभिप्राय
  • तक्रारीसंदर्भातील कागदपत्रे किंवा कोर्टाचे आदेश असतील तर जोडा
  • तक्रारीत दिलेली माहिती सत्य असल्याचे स्वहस्ताक्षरीत निवेदन

कृपया लक्षात घ्या, तक्रार त्या व्यक्तीने केली पाहिजे ज्याला संबंधित मजकुरामुळे थेट हानी पोचली आहे. तक्रार योग्य आणि कारण असलेली असावी.

तुम्ही तुमची तक्रार पत्राद्वारे पुढील पत्यावर पाठवू शकता:

Jagrut Maharashtra News,
7, Shivaji Nagar, Madh Island, West Malad, Mumbai 400061

वेबसाइटच्या संपादकांना पत्र लिहिण्यासाठी

वाचकांकडून अभिप्राय ऐकायला आम्ही नेहमीच उत्सुक असतो. कौतुक असो वा तक्रार, आम्ही स्वागत करतो.
Pankaj.helode@jagrutmaharashtra.in वर आपला अभिप्राय नोंदवा.

You Missed

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न
महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग
जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी
लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण
मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज
खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज
“नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”
मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर
पत्रकाराच्या मुलाला आणि २ नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा