शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार: मारुती घोटरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात संपन्न
लातूर:जळकोट-कुणकी शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारे व्यक्तिमत्त्व नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा शिल्पकार असतो. अशा शिक्षकाच्या भूमिकेला समर्पित असलेल्या आणि शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या मारुती रणुबाई नागोराव घोटरे यांचा सेवापूर्ती गौरव…
सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिकारी प्रारंभ: भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा
1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यात सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतीय शिक्षण क्षेत्रात स्त्री शिक्षणाच्या प्रवासाची ही सुरुवात होती. सामाजिक प्रतिकूलतेवर मात त्या…
PM विद्यालक्ष्मी योजना: आर्थिक सहाय्याने विद्यार्थी होणार शैक्षणिक क्षेत्रात सक्षम
नवी दिल्ली: PM विद्यालक्ष्मी योजना विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी ‘PM विद्यालक्ष्मी योजना’ सुरू केली आहे, ज्यामुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडले जाणारे विद्यार्थी आता…