कराडमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा कहर ; मलकापूर आणि कराडमध्ये मोठे नुकसान !
कराड : मंगळवारी सायंकाळी कराड व मलकापूर शहरात अचानक सुरू झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटी वीजा आणि जोरदार पावसाने मोठा कहर केला. या अवकाळी पावसामुळे परिसरात मोठे नुकसान झाले असून, अनेक…
९०० हून अधिक औषधांच्या किंमती वाढल्या, नागरिकांवरील आर्थिक भार वाढणार !
देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. एप्रिल महिन्यापासून ९०० हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमती १.७४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे सामान्य लोकांच्या औषधांवरील खर्चात वाढ होणार आहे. या वाढीमध्ये…
“लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची?”; कुणाल कामराची नवी पोस्ट चर्चेत !
प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं रचलं. या गाण्यात शिंदे यांचं नाव घेतलं नव्हतं, मात्र “गद्दार” असा उल्लेख होता. गाण्यातील संदर्भ एकनाथ शिंदेंना लागू होत असल्याचे…
सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाचा पासपोर्ट अर्ज फेटाळला; दोन आठवड्यांनी पुढील सुनावणी…
प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया सध्या मोठ्या वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे रणवीरअलाहाबादियावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या शोमध्ये रणवीरने…
मनसे सरचिटणीसांचं मुख्यमंत्र्याना पत्र..!
गुढीपाडवाच्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फलक लावण्याचा उल्लेख केला यावर तातडीने मनसे सरचिटणीस नयन प्रदीप कदम यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्या…
पर्यटकांचा जोरदार उत्साह ; निसर्ग उन्नत मार्गाचे सर्व स्लॉट हाऊसफुल्ल..!
मुंबई : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लोकार्पण झालेल्या मलबार हिल परिसरातील ‘निसर्ग उन्नत मार्ग’ मुंबईकरांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या मार्गाला भेट दिली आहे.…
पूर्वमोसमी पावसाची हूल, मुंबईच्या हवामानात अचानक बदल..!
मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या राज्यात पूर्वमोसमी…
संतोष देशमुख प्रकरणात नवे ट्विस्ट – महिला कटाचा आरोप, तिची हत्या
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी एका महिलेचा कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात संबंधित महिलेची आठ दिवसांपूर्वी…
“वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट – सुरेश धस यांचा दावा चर्चेत”
बीड कारागृहात संतोष देशमुख हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे कारागृह प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेष कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी या…
लातूरमध्ये भरदिवसा गळा चिरून तरुणाचा खून; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
लातूर तालुक्यातील करकट्टा गावात रविवारी दुपारी एका ४० वर्षीय तरुणाचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून झाल्याचा आरोप असून, याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध…