“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

मुंबईच्या काही भागातील भाषा वेगळी असू शकते, असा दावा करणार्‍या जमातीला चपराक देणारा एक भव्य दिव्य शिव जयंती सोहळा आज आंबोली नाक्यातील हेलेन गार्डनमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शाखा क्रमांक ६५ तर्फे करण्यात आले होते. “मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा” या नावाने एक नयनरम्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, जो आंबोली सारख्या मराठी भाषिक बहुल विभागात घेण्यात आला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या रुपात आमदार हारून खान, विधानसभा संघटक संजय कदम, सुनिल खबियां, अनिता बागवे, वीणा टॉक, ज्योत्सना दिघे, संजीवनी घोसाळकर, प्रज्ञा सावंत, लीना त्रिवेदी, स्वाती तावडे, नूतन आयरे, मनाली पाटील, उदय महाले, एकनाथ केळकर, सुधाकर अहिरे, कृष्णा तळवडे, नितीन सोनवणे आणि राजेश खाडे यांसारख्या मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन मनोज जाधव यांनी केले, तर आयोजन श्री प्रसाद आयरे आणि दयानंद कड्डी यांनी केले.

तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन उपनेते अमोल भैय्या कीर्तिकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

आंबोली नाक्यामध्ये पार पडलेल्या या भव्य सोहळ्यामुळे मराठी भाषेचा अभिमान पुन्हा एकदा जागृत झाला आहे. नागरिकांमध्ये मराठी भाषेची गोडी आणि अभिमान जागरूक करण्यात आला.

Related Posts

मुंबईकरांसाठी मोठी बातमी; मेट्रो-मोनोरेल ट्रायलने मल्टी-मॉडल ट्रान्सपोर्टची नवी दिशा !

मुंबईतल्या वाहतुकीच्या जाळ्यात आणखी एक महत्त्वाची भर पडणार आहे. मुंबई मेट्रोच्या यलो लाईन 2B, म्हणजेच एक्वा लाईन वर 16 एप्रिल 2025 पासून ट्रायल रन सुरू होत आहे. डायमंड गार्डन (चेंबूर)…

“बाबासाहेबांच्या विचारांचं अनुकरण म्हणजेच त्यांचं खरं दर्शन”- एकनाथ शिंदे

आज दादरच्या शिवाजी पार्क चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले. या विशेष दिवशी सर्व उपस्थितांमध्ये बाबासाहेबांच्या कार्याची आठवण आणि त्यांचा आदर्श…

Leave a Reply

You Missed

पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

पहलगाम संदर्भात मोठा खुलासा

काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..

Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !

पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प !

पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प  !

पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !

POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!

पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !

पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!

पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!