डोंबिवली: एमबीबीएस प्रवेशाचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक !
शासकीय कोट्यातून MBBS प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवून बदलापूर आणि उल्हासनगरमधील तीन व्यक्तींनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका नागरिकाची तब्बल १६ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. ही रक्कम उकळूनही…
मुंबईतील झाराच्या आलिशान दुकानाला टाळे ; ऐतिहासिक इस्माईल बिल्डिंगचे भविष्य अनिश्चित !
हुतात्मा चौकातील प्रतिष्ठित इस्माईल बिल्डिंगमध्ये २०१७ मध्ये सुरू झालेले जागतिक स्पॅनिश फॅशन ब्रँड म्हणून प्रसिद्ध असलेले झाराच्या आलिशान दुकानाला सोमवारी टाळेबंद करण्यात आले. या निर्णयामुळे मुंबईतील फॅशन क्षेत्रातील एका महत्त्वपूर्ण…
“त्र्यंबकेश्वरात प्राजक्ता माळीच्या नृत्यावर माजी विश्वस्तांचा आक्षेप!”
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिच्या सहकलाकारांचा “शिवार्पणमस्तु” नृत्य कार्यक्रमही प्रस्तावित आहे. मात्र,…
९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत संपन्न – उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते
नवी दिल्ली येथे २१ फेब्रुवारी २०२५ रोजी ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले, तर अध्यक्षपद सुप्रसिद्ध…
शालेय विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थविरोधी शपथ – मंत्री चंद्रकांत पाटील
राज्यात वाढत्या अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळांमध्ये शपथ घेण्याचा उपक्रम राबवण्याचा विचार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत…
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि रुद्रांश श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम ठाणे :- ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि…



