“महायुतीचं विभाजन: ‘एक हैं तो सेफ हैं’ पासून ‘वेगळ्या वाटा’ पर्यंत”
प्रत्येक निवडणुकीत मोठे आश्वासनं, गाजावाजा, आणि जनतेला भुलवण्यासाठी नवनवीन अजेंडे मांडले जातात. यावेळी महायुतीचा नारा होता— “एक हैं तो सेफ हैं”, पण 23 तारखेला निकाल लागल्यानंतर ज्या महायुतीने एकत्र येण्याचा…
लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी पुढच्या वर्षी भाऊबीजेपर्यंत वाट पाहावी लागणार? महायुती सरकारने लाडक्या बहिणीला दिला दगा..?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवत २८८ पैकी तब्बल २३५ जागांवर विजय मिळवला आहे. पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या महायुतीने यावेळी नियोजनबद्ध प्रचार व योग्य धोरणांमुळे विधानसभेत घवघवीत…
महायुतीचं सरकार स्थापन होण्यास उशीर, मुख्यमंत्रिपदासाठी कोण होणार अंतिम नाव?
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवल्यानंतर सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत. मात्र, निकाल लागल्यानंतर तब्बल आठ दिवस उलटले तरीही सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने मोठ्या राजकीय…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपचा मुख्यमंत्री तर शिंदेसेनेचा उपमुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. मात्र, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील का आणि तिन्ही घटक पक्षांमध्ये मंत्रिपदांचे वाटप कसे होईल, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.…
महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा; अजित पवारांचे आश्वासन
महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषण सुधारण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या चर्चेत आहे. निवडणुकीच्या तोंडावर लागू केलेली ही योजना महिलांना आर्थिक…