राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात? पाच वर्षांत ५५ हजारहून अधिक निमलष्करी जवानांनी घेतली स्वेच्छानिवृत्ती, ७३० जवानांची आत्महत्या
नवी दिल्ली: मागील पाच वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG), केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF), आणि आसाम रायफलचे ५५,५५५ जवान विविध कारणांनी सेवेतून बाहेर पडले आहेत. यामध्ये ४७,८९१ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली…
विशेष रिपोर्ट: वंदे भारत ट्रेन – प्रकल्पाचा प्रचंड खर्च, पण अपेक्षित गतीचा अभाव
भारत सरकारने “मेक इन इंडिया” अंतर्गत सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेस प्रकल्पाने देशातील प्रवासी रेल्वे क्षेत्रात क्रांती घडवण्याचे स्वप्न दाखवले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, उच्च वेग, आणि आरामदायी सुविधा यामुळे ही ट्रेन…
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महापरिनिर्वाणाची बातमी आणि त्यांच्या शेवटच्या विचारांचा देशाला मिळालेला वारसा”
6 डिसेंबर 1956. सकाळी मुंबईतील राजगृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. हा दु:खद प्रसंग केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण भारतासाठी एका युगाचा अंत होता.…
“महायुतीचं विभाजन: ‘एक हैं तो सेफ हैं’ पासून ‘वेगळ्या वाटा’ पर्यंत”
प्रत्येक निवडणुकीत मोठे आश्वासनं, गाजावाजा, आणि जनतेला भुलवण्यासाठी नवनवीन अजेंडे मांडले जातात. यावेळी महायुतीचा नारा होता— “एक हैं तो सेफ हैं”, पण 23 तारखेला निकाल लागल्यानंतर ज्या महायुतीने एकत्र येण्याचा…
सत्तेसाठी भुकेल्या पक्षांचा रोष जनतेवर – पंतप्रधान नरेंद्र मोदी
भुवनेश्वर: काही राजकीय पक्षांना वाटत होते की, सत्ता हा त्यांचा ‘जन्मसिद्ध हक्क’ आहे. पण जेव्हा त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले, तेव्हा त्यांचा रोष देशातील जनतेवर उतरू लागला, अशा तीव्र शब्दांत…
सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेची नवीन मूर्ती, डोळ्यावरील पट्टी काढून संविधान हातात
नवी दिल्ली: देशातील सर्वोच्च न्यायालयात बुधवारी न्यायदेवतेची नवीन मूर्ती बसवण्यात आली असून, तिच्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या मूर्तीवरून डोळ्याची पट्टी काढून तलवारीऐवजी एका हातात भारतीय संविधान ठेवण्यात आले…
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्यासाठी ई-फायलिंग आयटीआर पोर्टलमध्ये महत्त्वपूर्ण बदल
नवीन आयईसी ३.० प्रकल्पामुळे करदात्यांसाठी आयटीआर भरण्याची प्रक्रिया अधिक सोयीची आणि जलद होईल. या प्रकल्पात अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत, ज्यामुळे ई-फायलिंग प्रक्रिया अधिक सुलभ होईल. आयईसी प्रोजेक्टची वैशिष्ट्ये: सुधारित…