पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !
जम्मू-कश्मीरमधील पहेलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे रावळपिंडी…
पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन भागात मंगळवारी दुपारी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, विविध जिल्ह्यांतून आलेले अनेक पर्यटक सध्या काश्मीरमध्ये अडकले आहेत. या भीषण घटनेने देशभरात खळबळ…
मोठा विमान अपघात टळला; डेल्टा एअरलाइन्सच्या विमानातील 282 प्रवासी थोडक्यात बचावले !
ऑरलँडो (अमेरिका): अमेरिकेच्या ऑरलँडो इंटरनॅशनल एअरपोर्टवर सोमवारी एक मोठी दुर्घटना टळली. अटलांटा (जॉर्जिया) येथे जाण्यासाठी सज्ज असलेल्या डेल्टा एअरलाइन्सच्या विमानात अचानक आग लागली. यावेळी विमानात एकूण २८२ प्रवासी उपस्थित होते.…
गाझानंतर येमेन रक्तरंजित! अमेरिकन हल्ल्यांत123 नागरिकांचा मृत्यू, तर 247 जण जखमी !
सना (येमेन): येमेनमधील सुरक्षेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अमेरिकेच्या लष्करी कारवाईत सना शहरात आणि इतर भागांमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांत किमान 123 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 247 नागरिक…
फ्लोरिडा विद्यापीठात गोळीबाराची घटना: दोघांचा मृत्यू, ६ जण जखमी
तल्लाहासी (फ्लोरिडा): फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये गुरुवारी रात्री भीषण गोळीबाराची घटना घडली, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. गोळीबार विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या इमारतीबाहेर रात्री 11:50…
“देवदूत की मृत्यूदूत?” – जर्मनीतील डॉक्टरने मौजमजेसाठी केली 15 रुग्णांची हत्या!
डॉक्टर म्हणजे जीव वाचवणारा… पण जर तोच डॉक्टर जीव घेऊ लागला, तर ? जर्मनीमधून समोर आलेली ही घटना थरकाप उडवणारी आहे. जो डॉक्टर रुग्णांचे दुःख कमी करतो, त्यानेच आपल्या विकृत…
मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याविरोधात उग्र आंदोलन; पोलिसांना मशिदीत शरण, हिंसाचारात १० पोलीस जखमी
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात शुक्रवारी वक्फ कायद्याविरोधात सुरू झालेलं आंदोलन काही तासांतच हिंसक बनलं. सुती आणि शमशेरगंज या ठिकाणी शेकडो आंदोलकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली, मात्र आंदोलनाचं रूप चिघळत गेलं…
अफगाणिस्तानात तालिबानचे कठोर नियम – नमाज न पठणाऱ्या, दाढी नसलेल्या पुरुषांना ताब्यात
अफगाणिस्तानात तालिबान सरकारच्या वर्तननियंत्रक कायद्यांमुळे सामान्य नागरिकांवरील बंधनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात, सामूहिक नमाज पठण न करणाऱ्या पुरुषांना आणि दाढी न ठेवणाऱ्यांना तालिबानी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात…
डॉमिनिकन रिपब्लिकमधील नाईट क्लबमध्ये भीषण दुर्घटना – ९८ जणांचा मृत्यू तर १६० जण जखमी
डॉमिनिकन रिपब्लिकच्या राजधानी सेंटो डोमिंगो शहरात मंगळवारी (8 एप्रिल) रात्री एक भीषण अपघात घडला. येथील जेट सेट नावाच्या एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये अचानकपणे छत कोसळल्यामुळे मोठी जीवितहानी झाली. या अपघातात…
हजपूर्वी सौदी अरेबियाचं मोठं पाऊल: पाकिस्तानसह १४ देशांवर व्हिसा बंदी !
रियाध | सौदी अरेबियाने एक महत्त्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला असून भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, इजिप्तसह १४ देशांच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या तात्पुरत्या व्हिसावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे या…



