राज ठाकरेंच्या मनसेवर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; उत्तर भारतीय विकास सेनेची पक्ष मान्यता रद्द करण्याची मागणी !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात उत्तर भारतीय विकास सेनेचे (उभाविसे) प्रमुख सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्यावर…
बोरिवलीत बेस्ट बसच्या चाकाखाली येऊन तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; अपघातामुळे परिसरात हळहळ !
बोरिवली पूर्वेला सोमवारी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात तीन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बेस्टच्या कंत्राटी बसखाली चिरडून मेहक खातून शेख या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड…
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या स्फोटांमुळे आदिवासींच्या घरांना तडे; नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव !
बोईसर (पालघर) – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या कामादरम्यान करण्यात येणाऱ्या भुसुरुंग स्फोटांमुळे पालघर जिल्ह्यातील गोवणे ग्रामपंचायत हद्दीतील अनेक आदिवासी कुटुंबांच्या घरांना गंभीर स्वरूपाचे तडे गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…
“पैशाअभावी गर्भवतीचा बळी? – रुपाली चाकणकरांचा आरोग्य यंत्रणेला सवाल!”
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप उभे राहिले आहेत. पैशाअभावी उपचार नाकारल्याने गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला असून, या प्रकरणाची चौकशी…
एफआयआर रद्द करा! – कुणाल कामराची न्यायालयात ठणठणीत मागणी
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या एका गंभीर कायदेशीर वादात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या शोदरम्यान कामराने महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीवर भाष्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं.…
उशीराचा शेवट: एका विद्यार्थ्याच्या आयुष्यावर पडलेली काळी छाया
मार्च-एप्रिल महिन हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक, ताणतणावाने भरलेला काळ. पालक, शिक्षक, आणि संपूर्ण समाज जिथे परीक्षेला अंतिम सत्य मानतो, तिथे एका विद्यार्थ्याच्या उशिरामुळे त्याचं आयुष्यच संपलं. ही केवळ घटना…
पुणे मेट्रोचा नवा टप्पा जवळपास पूर्ण; हडपसर-शिवाजीनगर मार्ग प्रवाशांसाठी लवकरच खुला
पुणे शहरातील वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत हडपसर ते शिवाजीनगर हा नवा मेट्रो मार्ग लवकरच कार्यान्वित होणार असून, महा-मेट्रोकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात…
नांदेड : ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात महिलांचा दुर्दैवी मृत्यू ; मृत कुटूंबियांना ५ लाखांची मदत
नांदेड/हिंगोली – शेतीकामासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह कठडे नसलेल्या विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवार, ४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास आलेगाव (ता.…
‘सुरक्षा’ नावाखाली विकृती ; ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक !
मुंबई, कांदिवली: कांदिवली पूर्व येथील समता नगर भागात एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका ५० वर्षीय सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली असून, आरोपी…
नागपूर : सासरच्या छळाचा थरारक प्रकार, सुनेला विजेचा शॉक देत मारहाण
नागपूरच्या अष्टविनायकनगर येथे एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सासू-सासऱ्यांनी आपल्या सुनेला विजेचा शॉक देत तिची निर्घृण मारहाण केली. पीडित महिलेचे नाव प्रीती असून, तिला शॉक दिल्यानंतर घरात…



