नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेल्या वादामुळे नागपुरातील महाल परिसरात मंगळवारी रात्री मोठा हिंसाचार उसळला. दोन गट आमने-सामने आल्याने तुफान दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यावेळी पोलिसांवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये दोन…
दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…
औरंगजेबच्या कबर हटवण्याच्या मागणीवरून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन केल्यानंतर सोमवारी रात्री महाल परिसरात दोन गटांमध्ये तणाव वाढला. या संघर्षामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड झाली.…
नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड
नागपूर: औरंगजेबाच्या कबरीभोवती सुरू असलेल्या वादावरून मंगळवारी संध्याकाळी नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांमध्ये संघर्ष झाल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलनादरम्यान मुस्लिम समुदायाचा पवित्र ग्रंथ जाळल्याच्या अफवांमुळे संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.…
“मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!
मुंबईच्या काही भागातील भाषा वेगळी असू शकते, असा दावा करणार्या जमातीला चपराक देणारा एक भव्य दिव्य शिव जयंती सोहळा आज आंबोली नाक्यातील हेलेन गार्डनमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शाखा…
गोरेगावमध्ये भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आणि दुकाने जळून खाक
गोरेगाव येथील वाघेश्वरी मंदिराजवळील फिल्मसिटी मार्गावर, रत्नागिरी हॉटेल परिसरातील दुकानांना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत आसपासच्या झोपड्या, गाळे आणि गोदामे भस्मसात झाली असून त्यांचे मोठ्या प्रमाणात…
रोहा इंदरदेवमध्ये आगीचा तांडव: ४८ घरे जळून खाक, सुदैवाने सर्व सुखरूप !
रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील धनगर वाडीत भीषण वणवा लागल्याने तब्बल ४८ घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. आगीचे नेमके…
आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता “मारहाण, गुन्हे आणि शो… कोण आहे सतीश ‘खोक्या’ भोसले?”
बीडमधल्या शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव सतीश भोसले असल्याचे समोर आले आहे. सतीश भोसले हा भाजपचे आमदार…
बलात्कारास विरोध; १९ वर्षीय तरुणाकडून ३६ वर्षीय विवाहितेच्या शरीरावर १५हून अधिक वार!
पुण्यातील स्वारगेट परिसरातील घटनेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३६ वर्षीय विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न करून विरोध केल्याने नराधमाने तिला निर्घृण मारहाण केली. तिचा चेहरा विद्रूप करत शरीरावर…
राज्यात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ – एका वर्षात ७,६३४ कोटींची फसवणूक !
राज्यात २०२४ या एकाच वर्षात सायबर चोरट्यांनी तब्बल ७,६३४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. या प्रकरणांमध्ये केवळ ११ टक्के…
शिमग्यापूर्वीच कोकण मार्गावरील रेल्वेसेवा अंशत: रद्द; प्रवाशांचे नियोजन कोलमडले !
होळी आणि जत्रांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जादा गाड्या सोडण्यात आल्या असल्या तरी, सीएसएमटीला जाणाऱ्या काही गाड्या अंशत: रद्द केल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे…