पूजा खेडकर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !
यूपीएससी 2022 परीक्षेत ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असून, २१ एप्रिल रोजी…
“बाळासाहेब असते, तर हे वागणं सहन केलं नसतं!”, नाव न घेता शिंदेंचा पुन्हा ठाकरेंवर हल्लाबोल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना (ठाकरे गट) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता तिखट शब्दांत हल्लाबोल केला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी – दरेगाव – येथे…
राज्यात हिंदी सक्तीविरोधात मनसे आक्रमक; रस्त्यावर उतरण्याचा इशारा !
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीची करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र विरोध दर्शवला आहे. हा निर्णय अन्यायकारक आणि जबरदस्तीचा असल्याचे मत व्यक्त करत, मनसेने वेळ…
महागाईत मोठी घसरण; सर्वसामान्यांना मोठा दिलासा !
सर्वसामान्य नागरिकांसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. देशातील घाऊक महागाई दरात (Wholesale Inflation) मार्च महिन्यात लक्षणीय घसरण झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मार्च 2025 मध्ये महागाई दर वार्षिक आधारावर 2.05%…
शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय; ‘लाडका शेतकरी योजनेंतर्गत’ प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजारांची मदत जाहीर !
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाडका शेतकरी योजना’ जाहीर केली. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या वार्षिक सहाय्यासोबतच आता राज्य सरकारही प्रत्येक पात्र शेतकऱ्याला ६…
लाडकी बहीण योजनेत मोठा बदल: ८ लाख महिलांना आता दरमहा मिळणार केवळ 500 रुपये !
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा आणि महत्वाचा बदल करण्यात आला आहे. ही योजना राज्यात महिलांसाठी अतिशय लोकप्रिय ठरली असून, लाखो महिलांना दरमहा 1500 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली…
“जसं आम्ही पक्ष फोडतो, तसं तुम्ही विद्यार्थी फोडा!” — मंत्री गुलाबराव पाटलांचं वक्तव्य चर्चेत !
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील घटत्या पटसंख्येवर भाष्य करताना एक मिश्कील पण वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “जसा आम्ही पक्ष फोडतो, तसा तुम्ही विद्यार्थी…
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्यात संतापाचं वादळ; बच्चू कडूनंतर आता राजू शेट्टी आक्रमक !
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर आता प्रत्यक्ष कृती नसल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे. महायुतीला राज्यात बहुमत मिळून सत्तेवर येऊन काही महिने उलटले तरी, कर्जमाफीसंदर्भात कोणतीही ठोस घोषणा…
आता मुंबई लोकल धावणार थेट नाशिकला – प्रवाशांसाठी पर्वणी !
मुंबई आणि नाशिककरांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. रेल्वे विभागाने मनमाड ते कसारा या नव्या रेल्वेमार्गाला अंतिम मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात मुंबई लोकल ट्रेन थेट…
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा – मुंबई कनेक्शन आणि मंदिरातील पुजाऱ्यांचा संबंध उघडकीस
तुळजापूरसारख्या धार्मिक आणि शांत ठिकाणी एक धक्कादायक ड्रग्ज प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात अनेक आरोपींना अटक झाली असून, त्यामध्ये काही पुजाऱ्यांचाही समावेश असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. या…



