जिंतूर:”धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन”
जिंतूर:धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गात प्रवेश करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन होत आहे, आणि आज परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथेही याच मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकल धनगर समाजाच्या वतीने चारठाणा…



