Latest Story
मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोरमनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संतापमहाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिकापावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरीपहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेशजळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमीवर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराणहरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई‘एक देश, एक निवडणूक’ समितीचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू

Main Story

Today Update

वर्सोवा विधानसभा – नजरा उमेदवारांवर आणि चर्चा बंडखोरीवर!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वातावरणात सध्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघ चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. येथे महाविकास आघाडी आणि महायुतीने अद्याप आपला उमेदवार निश्चित केलेला नाही, परंतु मनसे आणि एमआयएमने मात्र आपले उमेदवार…

मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाम विश्वास : ‘लाडकी बहिण योजना’ बंद होणार नाही, उलट अधिकाधिक विस्तारणार

ठाणे : लाडकी बहिण योजना कुणीही कितीही प्रयत्न केले तरी थांबणार नाही. ही योजना सतत वाढत राहील, आणि त्याचसोबत योजनेसाठीचे निधीही वाढत जातील,” असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

आमदार असलम शेख यांना काँग्रेसकडून सलग चौथ्यांदा उमेदवारी!

मुंबई : काँग्रेस पक्षाने आज आपल्या पहिल्या यादीत 48 उमेदवारांची घोषणा केली असून, तीन वेळा विजयी आमदार असलम शेख यांना सलग चौथ्यांदा मलाड मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपचा तीन वेळा…

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर

मुंबई: काँग्रेस पक्षानं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, त्यात ४८ जणांचा समावेश आहे. या यादीत मुंबईतील प्रमुख जागा मालाड, चांदिवली, धारावी, आणि मुंबादेवी यांचा समावेश आहे.…

राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) पहिल्या यादीत भाजपामधून नुकतेच राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेल्या तीन महत्त्वाच्या नेत्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. या नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे ठाणेदार अविनाश जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

ठाणे,ता.२४ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दस्तुरखुद्द पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दाखल केला. ढोल ताशाच्या गजरात, `जय…

महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित: काँग्रेस १०३, उद्धव सेना ९४, शरद पवार गट ८४ जागा लढणार

मुंबई: महाविकास आघाडीच्या आगामी निवडणुकीसाठी जागावाटप ठरले आहे. काँग्रेस १०३ जागांवर, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ९४ जागांवर, आणि शरद पवार गटाने ८४ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागावाटपामुळे…

एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका, निलेश राणेंचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीच्या मेळाव्यात आज निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे माजी प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत, त्यांचा चेहरा मित्रपक्षांनाही नकोसा…

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता प्रशासनाची तयारी सुरू आहे. विधानसभेच्या २८८ मतदारसंघाच्या या निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी म्हणजे २२…

आमदार संजय केळकर यांचे ठाण्यात घरोघरी जोरदार स्वागत

ठाणे: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा आज उत्साहात शुभारंभ करण्यात आला. हरिनिवास येथील दत्त मंदिर आणि नौपाडा येथील घंटाळी देवी मंदिरात दर्शन…

You Missed

मुंबईतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याप्रकरणात धक्कादायक खुलासे; तपासात पुढील माहिती समोर
मनसेच्या विजयी मेळाव्याआधीच नवा वाद! सुशील केडिया यांचं ट्विट आणि मनसैनिकांचा संताप
महाराष्ट्र विधानसभेत पावसाळी अधिवेशनाची धग; हिंदी लादणीचा मागे वळलेला निर्णय, विकास निधी, आणि विरोधकांचे घणाघाती हल्ले!
मुंब्रा-शीळमधील बांधकामांचा प्रश्न: ‘दोषी व्यावसायिकांची शिक्षा निष्पाप नागरिकांना नको’–खासदार गोपाल शेट्टी यांची भूमिका
पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचे शिष्टमंडळ – उद्धव ठाकरे यांच्याशी किरेन रिजिजू यांचा दूरध्वनीवर संवाद, प्रियंका चतुर्वेदी यांचा शिष्टमंडळात समावेश
जळगाव जिल्ह्यातील  चोपडा शहरात भीषण अपघात : एसटी बसने चिरडले चार जण, दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
वर्सोवा जेट्टी परिसरातील अवैध पार्किंगचा त्रास: स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण
हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी अटकेत; सहा जणांवर कारवाई