पहलगाम संदर्भात मोठा खुलासा
22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बायसरण व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्याच्या वेळी, एक वरिष्ठ…
काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर संतापाची लाट..
२७ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात एक गंभीर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिक आणि सुरक्षादलांचे जवान जखमी झाले आणि काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने…
Pahalgam Terror Attack :”किमान शत्रूकडून शिका!”; माजी पाकिस्तानी राजदूत अब्दुल बासित यांचा मंत्र्यांना खरमरीत सल्ला !
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसोबतचा ऐतिहासिक सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णायक पावलामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्या नेत्यांकडून…
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्टचा इशारा ; रेल्वे स्थानकांवर १० हजार कॅमेऱ्यांची देखरेख !
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात काही दहशतवाद्यांनी फिरायला गेलेल्या पर्यटकांवर अचानक गोळीबार करत भीषण हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले…
पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आगीचा कहर; अनेक विमानांची उड्डाणे ठप्प !
भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण चिघळलेले असतानाच आज पाकिस्तानवर आणखी एक मोठे संकट कोसळले आहे. लाहोरमधील अल्लामा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत विमानतळावर…
पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; वीरगती प्राप्त आदिल हुसेनच्या कुटुंबाला सरकारकडून नवे घर !
जम्मू-काश्मीरमधील सौंदर्यसंपन्न ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांनी निर्दयतेने नाव विचारत गोळीबार केला. या अमानवी कृत्यात २६ निरपराध नागरिकांना आपले…
POK मध्ये रचला पहलगाम हल्ल्याचा कट; हमास, हाफिज आणि मसूद या तीन दहशतवाद्यांची एकजूट..!
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे एक मोठे आणि चिंताजनक षड्यंत्र समोर आले आहे. या हल्ल्याची रूपरेषा पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK) मध्ये अगोदरच आखण्यात आली होती. विशेष म्हणजे या कटात…
पहेलगाम हल्ल्याचा धडका : अटारी बॉर्डर बंद, भारत-पाक व्यापार ठप्प – शेजाऱ्याला आर्थिक धक्का !
जम्मू-कश्मीरमधील पहेलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण आहे. या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे रावळपिंडी…
पहलगाममध्ये भीषण हल्ला: महाराष्ट्राचे सहा बळी, अनेकांचे प्राण थोडक्यात वाचले..!
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन भागात मंगळवारी दुपारी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, विविध जिल्ह्यांतून आलेले अनेक पर्यटक सध्या काश्मीरमध्ये अडकले आहेत. या भीषण घटनेने देशभरात खळबळ…
मेहंदीने रंगलेले हात आणि पतीच्या रक्तात माखलेला चुडा; पहलगामच्या हल्ल्यात नवविवाहितेचा आयुष्य उध्वस्त..
पहलगाम, काश्मीर – एका नवविवाहित जोडप्याच्या सहलीचं स्वप्न पाहताच क्षणात दहशतवाद्यांनी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. लग्नाला आठवडाही न झाला असताना विनय नरवाल या भारतीय नौसेनेतील लेफ्टनंटला दहशतवाद्यांनी गोळी झाडून ठार…

