भूकंपात मृत्यू आणि जीवनाचा संघर्ष! भर रस्त्यात बाळाचा जन्म; हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या भीषण भूकंपाने थरकाप उडवला आहे. म्यानमारमध्ये या शक्तिशाली भूकंपामुळे हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर थायलंडमध्येही जीवितहानीची भीती व्यक्त होत आहे. याच दरम्यान, बँकॉकमध्ये…
म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या जबरदस्त भूकंपामध्ये ७०० हून अधिक जणांचा मृत्यू तर हजारो जखमी !
नेपीडॉ / बँकॉक : एकीकडे गृहयुद्ध, दुसरीकडे आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या म्यानमारवर आता भूकंपाचं भीषण संकट कोसळलं आहे. म्यानमार आणि थायलंडमध्ये शुक्रवारी झालेल्या विनाशकारी भूकंपात ७०० हून अधिक लोकांचा…
थायलंड आणि म्यानमारमध्ये भूकंपाने धुमाकूळ; बँकॉकमध्ये इमारत कोसळली, भारतातही हादरे…
बँकॉक | म्यानमार — थायलंड आणि म्यानमारमध्ये आज दुपारी जबरदस्त भूकंप होऊन अनेक भाग हादरले. हवामान विभागाच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ७.७ इतकी नोंदवली गेली असून, भूकंपामुळे दोन्ही…
अंतराळातील दीर्घ प्रवासानंतर सुनीता विल्यम्स यांची पृथ्वीवर यशस्वी लँडिंग ; NASAने शेअर केला ऐतिहासिक क्षण !
अंतराळात तब्बल नऊ महिने अडकलेल्या NASAच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी अखेर पृथ्वीवर यशस्वी पुनरागमन केले आहे. भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ त्यांनी सुरक्षित लँडिंग केले.…
सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!
नऊ महिन्यांच्या दीर्घ मुक्कामानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी अखेर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) सोडले असून, त्यांचा पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सुरुवातीला हा प्रवास केवळ…
युक्रेनचा रशियावर मोठा हल्ला – शांतता चर्चेच्या आधीच जेलेंस्कींकडून दगा?
रशिया आणि युक्रेनमध्ये तीन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी शांतता चर्चेची तयारी सुरू आहे. यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर जेलेंस्की, अमेरिकेचे मंत्री मार्को रुबियो आणि रशियाचे प्रतिनिधी सौदी अरेबियात पोहोचले आहेत.…
भारतीय वंशाच्या बालेश धनखडला ऑस्ट्रेलियात ४० वर्षांची शिक्षा – बलात्कारासह ३९ गुन्ह्यांत दोषी..!
ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाचा माजी नेता आणि एकेकाळचा ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ भाजपाचा (OFBJP) सक्रिय सदस्य बालेश धनखड याला १३ बलात्कार आणि एकूण ३९ गुन्ह्यांत दोषी ठरवल्यानंतर ४० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात…
शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून निघृण हत्या !
अमेरिकेत २७ वर्षीय भारतीय विद्यार्थी गम्पा प्रवीण कुमार याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना विस्कॉन्सिनमधील मिल्वॉकी येथे घडली. प्रवीण एका स्टोअरमध्ये पार्ट-टाइम काम करत असताना दरोडेखोरांनी हल्ला…
“कलम ३७०नंतर पुढचं पाऊल; पाकव्याप्त काश्मीर भारतात परतणार..”–जयशंकर यांचं मोठं विधान
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडनमध्ये एका महत्त्वाच्या मुलाखतीत काश्मीर प्रश्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “पाकव्याप्त काश्मीर (PoK) हा भारताचाच भाग असून तो परत मिळण्याची आम्ही प्रतीक्षा करत…
मालाडच्या समुद्रात चिनी जहाजाची धडक: मच्छीमार नौका बुडाली, सवटी ग्रुपने वाचवले प्राण
मालाड पश्चिमेतील मढकोळीवाळा येथील ग्रामस्थ हेमदीप हरिश्चंद्र टिपरी यांच्या मासेमारी नौकेला 28 डिसेंबर रोजी रात्री खोल समुद्रात चिनी मालवाहू जहाजाने जोरदार धडक दिली. रात्री 12 ते 12.30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या…