शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि रुद्रांश श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम ठाणे :- ठाणे शहरातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि…