चक्क 30 वर्षानंतर राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रेची भेट; सोशल मीडियावर व्हिडीओची भरपूर चर्चा !

सोशल मीडियावर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या 30 वर्षानंतरच्या भेटीच्या व्हिडीओला सध्या पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात अभिजात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मनोरंजन चित्रपटसृष्टीमधील काही दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर, आशा भोसले, सोनाली बेंद्रे, शर्वरी वाघ आणि इतर काही मंडळींचा समावेश आहे. पण बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे यांची खूप जुनी मैत्री आहे. जवळपास ३० वर्षानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची पुन्हा भेट झाल्याचे म्हटले जात आहे. मुंबईत पहिल्यांदा मायकल जॅक्शनच्या कार्यक्रमाचे १९९६ साली आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे आणि सोनाली बेंद्रे एकत्र दिसले होते. त्यानंतर आता जवळपास ३० वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमात दोघांनी एकत्र हजेरी लावली आहे. सोशल मीडियावर दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला चांगली पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. तसेच इतक्या वर्षानंतरही सोनाली आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आजही चांगली मैत्रीचे असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

  • Related Posts

    शाहरुख खानचे ‘मन्नत’ नव्या रुपात! नुतनीकरणासाठी कुटुंब काही काळ भाड्याच्या घरात!

    ‘किंग ऑफ रोमान्स’ आणि ‘बादशहा’ अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या घराची, म्हणजेच ‘मन्नत’ची, पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. वांद्रे येथील बॅण्डस्टँडवर असलेला हा आलिशान बंगला शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक तीर्थस्थळच बनला…

    Leave a Reply

    You Missed

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म? भाजपा खासदाराच्या विधानावर वादंग..!

    सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

    सुनीता विल्यम्स पृथ्वीच्या दिशेने; अखेर नऊ महिन्यानंतर परतीचा प्रवास सुरू…!

    नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

    नागपुरमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि अफवा ; नितीन गडकरींचे नागरिकांना शांततेचे आवाहन !

    दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

    दंगलीचे सावट! महालमधील हिंसाचाराने नागपूर सतर्क…

    नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

    नागपूर महालमध्ये दोन गटांमध्ये तणाव; दगडफेक, वाहनांची तोडफोड

    इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

    इतिहास जिवंत करणारे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..!

    “मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

    “मी मराठी – अभिमान महाराष्ट्राचा”-आंबोली येथे आयोजित भव्य दिव्य शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..!

    राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

    राज ठाकरेंच्या शिवजयंतीनिमित्त संदेशात प्रेरणादायी विचार…!

    फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    फरहान आझमी यांची काँग्रेसच्या शिस्तभंग समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती