धारावी पुनर्विकास: तीन लाख कोटींचा प्रकल्प अंतिम टप्प्यात !
मुंबई: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीचा कायापालट करण्यासाठी महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तब्बल ३ लाख कोटी रुपये खर्चून होणाऱ्या या प्रकल्पाचा बृहत आराखडा अंतिम…
मुंबई : भायखळ्यात ५७ मजली इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू…
मुंबईतील भायखळा येथे बी. ए. मार्गावरील न्यू ग्रेड इंस्टा मिलजवळील एका ५७ मजली सालसेट इमारतीच्या ४२ व्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या…
पुणे बलात्कार प्रकरण : आरोपी अटकेत, माहिती देणाऱ्याला १ लाखाचं बक्षीस जाहीर !
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी फरार आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. दोन दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता,…
स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आदेश
हॉटेल, ढाब्यांवर थांबणाऱ्या एसटी बससाठी नियमावली तयार करा पुणे – स्वारगेट (पुणे) येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेसाठी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी महत्त्वाचे आदेश दिले. महामार्गांवरील खासगी…
Pune: कॅब चालकाचं धक्कादायक कृत्य, सिग्नलवर टॅक्सी थांबताच महिलेने घेतला पळ !
पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी स्वारगेट एसटी डेपो परिसरात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना…
पुणे एसटी बस प्रकरण: महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारचे मोठे पाऊल, सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस बसणार
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून, त्याच्या अटकेसाठी पोलीस…
शाहरुख खानचे ‘मन्नत’ नव्या रुपात! नुतनीकरणासाठी कुटुंब काही काळ भाड्याच्या घरात!
‘किंग ऑफ रोमान्स’ आणि ‘बादशहा’ अशी ओळख असलेल्या शाहरुख खानच्या घराची, म्हणजेच ‘मन्नत’ची, पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. वांद्रे येथील बॅण्डस्टँडवर असलेला हा आलिशान बंगला शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक तीर्थस्थळच बनला…
पुणे बलात्कार प्रकरण : आरोपीचा शोध घेणाऱ्यास १ लाखांचे बक्षिस जाहीर
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी १३ पथके तैनात करण्यात आली असून, त्याला पकडून देणाऱ्यास…
स्वारगेट एस.टी. स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; आरोपी फरार
स्वारगेट एस.टी. बस स्थानकात प्रवासासाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून,…
केरळमध्ये हातोडीने पाच जणांची निर्घृण हत्या; आरोपी अफानचा पोलिसांसमोर धक्कादायक कबुलीजबाब
केरळमधील तिरुअनंतपुरम येथे एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला…