मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर

मालाड:मढ कोळीवाड्यातील हेमदीप हरिश्चंद्र टिपरी यांच्या IND-MH-2-MM-5251 तिसाई या मासेमारी नौकेला २८ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री समुद्रात ZAU CHENG XIN ZHOO या मालवाहू जहाजाने धडक दिली. कोळीवाड्यातील *स्वप्निल कोळी* यांनी या घटनेचा मागोवा घेत जहाजाची ओळख पटवली. सदर जहाज *ANHUI XINZHOU SHIPPING* कंपनीचे असून, या दुर्घटनेत नौकेचे मोठे नुकसान झाले.

*मत्स्यव्यवसाय उपायुक्त राजू भार्दुले*, *MMKS सरचिटणीस किरण कोळी*, आणि *नौकाधारक हेमदीप टिपरी* यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कंपनीने नुकसान भरपाई म्हणून ₹18.55 लाख देण्यास सहमती दर्शवली. *राज्य मत्स्यव्यवसाय मंत्री मा. नितेश नारायण राणे* यांच्या हस्ते ही भरपाई देण्यात येणार आहे.

या प्रकरणात *केंद्रीय मंत्री पियुष गोयल*, *आमदार असलम शेख*, *माजी नगरसेविका संगीता सुतार*, आणि *MMKS अध्यक्ष लिओ कोलासो* यांचा मोलाचा सहभाग होता. याशिवाय *मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे* आणि संबंधित अधिकारी, तसेच *कोस्ट गार्ड* व स्थानिक पोलिस प्रशासन यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले.

टिपरे परिवाराने या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले असून,  जागृत महाराष्ट्र न्यूज चे संपादक अमोल भालेराव यांचे ही आभार व्यक्त केले.

  • Related Posts

    महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग

    महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांना अमेरिकेच्या ६०व्या राष्ट्रपती शपथविधी सोहळ्यासाठी विशेष निमंत्रण मिळाले. या ऐतिहासिक सोहळ्यात त्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांतील…

    कुंपण शेत खाते की शेताने कुंपण खाल्ले? – मुंबईतील बोरिवली वनक्षेत्रातील अतिक्रमणाचा गंभीर प्रकार

    भाग एक मुंबईसारख्या शहरात निसर्गाची शेवटची निशाणी असलेल्या कांदळवन आणि वनक्षेत्रांवर अनधिकृत बांधकामांच्या सावटाने संकट गडद झाले आहे. मढ येथील मास्टर वाडी कृष्णाचा पाढा आदिवासी पाड्यातील वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमणाचा प्रचंड…

    Leave a Reply

    You Missed

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न

    शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने हृदयाला छिद्र असलेल्या तब्बल ११५ मुलांची 2D इको तपासणी संपन्न

    महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग

    महाराष्ट्राच्या पायाभूत प्रगतीला जागतिक ओळख: श्री. अनिलकुमार गायकवाड यांचा ऐतिहासिक सहभाग

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    जागृत महाराष्ट्र न्यूज: दिवसातील महत्त्वाच्या घडामोडी

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    लोकशाहीचा गळा घोटणारे गुन्हेगारीकरण

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    मालाड:मढ जेट्टी रस्त्याचे काम कासव गतीने ,प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिक नाराज

    खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    खराब रस्त्यांमुळे अपघात: लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    “नागपूर, पुणे, मुंबईसाठी स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा; लातूरच्या सुविधांकडे दुर्लक्ष, संतप्त नागरिकांचा आक्रोश”

    मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर

    मालाड:मढ”तिसाई” नौकाधारक मच्छिमारास ANHUI XINZHOU SHIPPING कडून आर्थिक नुकसान भरपाई मंजूर

    पत्रकाराच्या मुलाला आणि २ नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा

    पत्रकाराच्या मुलाला आणि २ नातेवाईकांना घातला लाखोंचा गंडा