पुणे बलात्कार प्रकरण : आरोपी अटकेत, माहिती देणाऱ्याला १ लाखाचं बक्षीस जाहीर !
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी फरार आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. दोन दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता,…
स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आदेश
हॉटेल, ढाब्यांवर थांबणाऱ्या एसटी बससाठी नियमावली तयार करा पुणे – स्वारगेट (पुणे) येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या सुरक्षिततेसाठी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी महत्त्वाचे आदेश दिले. महामार्गांवरील खासगी…
Pune: कॅब चालकाचं धक्कादायक कृत्य, सिग्नलवर टॅक्सी थांबताच महिलेने घेतला पळ !
पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी स्वारगेट एसटी डेपो परिसरात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचाराची धक्कादायक घटना…
पुणे बलात्कार प्रकरण : आरोपीचा शोध घेणाऱ्यास १ लाखांचे बक्षिस जाहीर
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी १३ पथके तैनात करण्यात आली असून, त्याला पकडून देणाऱ्यास…
स्वारगेट एस.टी. स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; आरोपी फरार
स्वारगेट एस.टी. बस स्थानकात प्रवासासाठी आलेल्या २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून,…
झोपलेल्या वनविभागामुळे माहूरात बिबट्यांचा धुमाकूळ – माहूर शहरासह तालुक्यातील अनेक गावात बिबट्याच्या दर्शनाने दहशत
श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी – अविनाश पठाडे माहूर तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या सक्रियतेमुळे नागरिक भयभीत झाले असून, वनविभागाच्या उदासीनतेमुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. महिनाभरानंतर पुन्हा एकदा बिबट्याने शहरात दर्शन दिल्याने परिसरात…