fbpx

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर

मुंबई: काँग्रेस पक्षानं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून, त्यात ४८ जणांचा समावेश आहे. या यादीत मुंबईतील प्रमुख जागा मालाड, चांदिवली, धारावी, आणि मुंबादेवी यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसकडूनही उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. ठाकरेंनी ६५ जागा, तर राष्ट्रवादीकडून ४५ जागा घोषित केल्या आहेत.

काँग्रेसच्या पहिल्या यादीतील काही महत्त्वाचे उमेदवार:

  • अक्कलकुवा: के.सी. पाडवी
  • शहादा: राजकुमार गावित
  • नंदूरबार: किरण तडवी
  • मुंबादेवी: अमिन पटेल
  • मालाड पश्चिम: अस्लम शेख
  • चांदिवली: मोहम्मद आरिफ नसीम खान
  • धारावी: ज्योती गायकवाड
  • साकोली: नाना पटोले
  • नागपूर उत्तर: नितीन राऊत
  • संगमनेर: विजय उर्फ बाळासाहेब थोरात
  • लातूर ग्रामीण: धीरज देशमुख
  • लातूर शहर: अमित देशमुख
  • कराड दक्षिण: पृथ्वीराज चव्हाण
  • कोल्हापूर दक्षिण: ऋतुराज पाटील
  • पालूस कडेगाव: विश्वजित कदम

ही यादी आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसच्या तयारीचं महत्त्वाचं पाऊल मानली जात आहे.

 

  • Related Posts

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले एन.डी.ए व महायुतीवर नाराज! अधिवेशन अर्धवट सोडून दुबईला सहकुटुंब रवाना

    मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊनही मंत्रिपद मिळाले नाही. विशेष म्हणजे, शपथविधी सोहळ्याला देखील…

    संविधान ते महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेता व्हाया स्वा. सावरकर; श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात संसदेत तुफान खडाजंगी!

    संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या चर्चेत संसदेत डॉ. श्रीकांत शिंदे आणि राहुल गांधी यांच्यात झालेली खडाजंगी देशाच्या राजकीय वातावरणाला एक नवीन रंग देणारी ठरली आहे. संविधानाच्या योगदानावर चर्चा करताना दोघांनीही…

    Leave a Reply

    You Missed

    कोहलीने गमावला चाहत्यांचा विश्वास? सोशल मीडियावर संताप

    कोहलीने गमावला चाहत्यांचा विश्वास? सोशल मीडियावर संताप

    मालाड: चिकुवाडी स्वप्नातील घर उद्ध्वस्त करणारी लुटारू व्यवस्था

    मालाड: चिकुवाडी स्वप्नातील घर उद्ध्वस्त करणारी लुटारू व्यवस्था

    दूध भेसळ: आरोग्यावर गंभीर संकट

    दूध भेसळ: आरोग्यावर गंभीर संकट

    चौथ्या स्तंभाच्या ढासळत्या प्रतिष्ठेचा प्रश्न पत्रकार झाला कामगार: चौथ्या स्तंभाच्या ढासळत्या प्रतिष्ठेचा प्रश्न

    चौथ्या स्तंभाच्या ढासळत्या प्रतिष्ठेचा प्रश्न पत्रकार झाला कामगार: चौथ्या स्तंभाच्या ढासळत्या प्रतिष्ठेचा प्रश्न

    दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय: बलात्कार आणि ॲसिड हल्ल्यांतील पीडितांना मोफत उपचार मिळणार

    दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय: बलात्कार आणि ॲसिड हल्ल्यांतील पीडितांना मोफत उपचार मिळणार

    हैदराबादमध्ये पुष्पा २ प्रीमियरमुळे चेंगराचेंगरी; अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला

    हैदराबादमध्ये पुष्पा २ प्रीमियरमुळे चेंगराचेंगरी; अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले एन.डी.ए व महायुतीवर नाराज! अधिवेशन अर्धवट सोडून दुबईला सहकुटुंब रवाना

    केंद्रीय मंत्री रामदास आठवले एन.डी.ए व महायुतीवर नाराज! अधिवेशन अर्धवट सोडून दुबईला सहकुटुंब रवाना

    संपादकीय लेख: पोलिस प्रशासनाच्या बदलत्या भूमिकेची आवश्यकता

    संपादकीय लेख: पोलिस प्रशासनाच्या बदलत्या भूमिकेची आवश्यकता

    मालाड:धारवली गावातील ऐतिहासिक क्षण: अंधारावर मात, रस्ते उजळले!

    मालाड:धारवली गावातील ऐतिहासिक क्षण: अंधारावर मात, रस्ते उजळले!