पुन्हा एका शेतकऱ्यांने मृत्यूस कवटाळले – जोगवाडा येथील घटना
जिंतूर प्रतिनिधी तालुक्यातील जोगवाडा येथील रहिवासी असलेल्या एका 50 वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जाच्या डोंगरामुळे घरातील लाकडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवार दि १० आक्टोंबर रोजी सकाळी…
कांदरपाडा जलतरण तलाव आणि उद्यानाच्या उद्घाटनावरून श्रेयवादाचा वाद – नगरसेविका तेजस्विनी घोषाळकर यांचे थेट खासदार पीयूष गोयल यांना पत्र
कांदरपाडा येथील जलतरण तलाव आणि उद्यानाच्या उद्घाटन सोहळ्यावरून माजी नगरसेविका तेजस्विनी घोषाळकर यांनी थेट केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की,…
जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग २
जिंतूर तहसील कार्यालय परिसरातील अवैध दुकाने तहसील कार्यालय परिसरातील अतिक्रमण धारकांनी झेरॉक्स आणि मुद्रांक शुल्क विक्रीसाठी दुकाने थाटली आहेत. ही दुकाने दिसायला छोटी आणि चव्हाळ बांबूची दिसत असली तरी यातून…
रतन टाटा: वयाच्या 86व्या वर्षी महान उद्योगपतीचे निधन – जीवन, शिक्षण, कार्य आणि देशासाठी योगदान
रतन टाटा, भारतातील प्रतिष्ठित उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, वयाच्या 86व्या वर्षी निधन पावले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून आश्वासन दिले होते की “मी ठीक आहे,…
जिंतूर तहसील कार्यालयाच्या नाकावर टिच्चून अतिक्रमण – भाग १
प्रतिनिधी – रत्नदीप शेजावळे, जिंतूर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील कार्यालय सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. सुरुवातीला चव्हाळ बांबुंमध्ये असलेले अतिक्रमण आता लोखंडी पत्रा शेडमध्ये आल्याने या अतिक्रमणाचे रूपांतर लवकरच पक्क्या…
जिंतूर – येलदरी माणकेश्वर रस्त्यावर खड्डयात जेवण करून निषेध व्यक्त
यलदरी रस्त्याने प्रवास करणाऱ्या गावातील नागरिकांचे अनोखे आंदोलन जिंतूर प्रतिनिधी जिंतूर-यलदरी रस्त्यावर मागील काही दिवसांपासून मोठं मोठी खड्डे पडले आहेत यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले…
परभणी – जिल्हास्तरीय स्पर्धेत जिंतूर तालुक्याचे वर्चस्व
प्रतिनिधी – रत्नदीप शेजावळे परभणी – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी द्वारे आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा ६ ऑक्टोबर रोजी शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे पार पडल्या. या स्पर्धेत जिंतूर तालुक्यातील विविध शाळा…
ग्रामपंचायत मनमानी कारभाराविरोधात युवकाची 42 किमी अर्धनग्न पदयात्रा
जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे गावात, ग्रामपंचायत कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात पांडुरंग कोरडे या युवकाने अनोखी पदयात्रा सुरू केली आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि उपोषण करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने पांडुरंगने…
माश्या झोपतात की नाही..? जागृत महाराष्ट्र विशेष लेख..
माश्या झोपतात की नाही, हे विज्ञानाने खूप काळापासून अभ्यासले आहे. बहुतेक माश्यांना आपल्यासारखी झोप नसली तरी त्यांच्याकडे आराम करण्याचे एक विशिष्ट स्वरूप असते. माश्यांना आपल्याप्रमाणे झोप येत नाही कारण त्यांचे डोळे…
जिंतूर – भगरीची भाकर खाल्याने, 35 जणांना विषबाधा – पुंगळा गावातील घटना
नवरात्र घटस्थापना निमित्त उपवास केलेल्या भक्तांवर नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीचा कोप झाला. जिंतूर तालुक्यातील पुंगळा या गावातील जवळपास 35 जणांना भगर पिठाची भाकर खाल्ल्याने विषबाधा झाली असल्याची घटना आज दि.…



