“महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई” – मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम निर्णय
महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे आणि मशिदींवरील भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर कडक कारवाई केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२५ रोजी आदेश जारी करून…
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया !
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह…
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये !
पुणे येथे बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत…
एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; व्यावसायिकांना मोठा फटका !
१ मार्च २०२५ पासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ६ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. मात्र, घरगुती एलपीजी…
पुणे एसटी बस प्रकरण: महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारचे मोठे पाऊल, सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस बसणार
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून, त्याच्या अटकेसाठी पोलीस…
“त्र्यंबकेश्वरात प्राजक्ता माळीच्या नृत्यावर माजी विश्वस्तांचा आक्षेप!”
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिच्या सहकलाकारांचा “शिवार्पणमस्तु” नृत्य कार्यक्रमही प्रस्तावित आहे. मात्र,…
महाराष्ट्रातील वाहन कर थकबाकी आणि अवैध वाहतूक: एक गंभीर समस्या
महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्थेतील दोन मोठ्या समस्या म्हणजे वाहन कर थकबाकी आणि अवैध वाहतूक. या समस्यांमुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसतो, तसेच कायदा-सुव्यवस्थेवरही परिणाम होतो. २०२०-२१ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातील वाहन…
महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्नाचा क्रमांक घसरला: शिंदे-भाजप सरकारची धोरणे जबाबदार?
महाराष्ट्र, देशाच्या आर्थिक प्रगतीचं प्रमुख केंद्र म्हणून ओळखलं जाणारं राज्य, आज दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत सहाव्या स्थानावर घसरलं आहे. देशातील तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, आणि गोवा ही राज्यं महाराष्ट्राच्या पुढे गेली…
अभिनेत्री प्राजक्ता माळी चर्चेत; भाजपा आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यावर नवा वाद
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या एका वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करताना काही अभिनेत्रींची नावे घेतली, ज्यामध्ये प्राजक्ता माळीचं नाव देखील होतं. त्यामुळे…
मालाड:धारवली गावातील ऐतिहासिक क्षण: अंधारावर मात, रस्ते उजळले!
मालाड:विधानसभेतील वॉर्ड ४९ मधील धारवली गावातील नागरिकांसाठी 19 जानेवारी 2022 हा दिवस इतिहासात कोरला गेला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 76 वर्षे झाली तरी गाव अंधारात होते. मात्र, माजी नगरसेविका संगीता…