सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज:
1. कुसल मेंडिस (श्रीलंका): ४८ सामन्यांत ३७.२० च्या सरासरीने १८६० धावा, ज्यात २ शतकं आणि ११ अर्धशतकं समाविष्ट आहेत.
2. यशस्वी जयस्वाल (भारत): २३ सामन्यांत ५२.०८ च्या सरासरीने १७७१ धावा, ज्यात ३ शतकं आणि ११ अर्धशतकं समाविष्ट आहेत.
3. पथूम निसंका (श्रीलंका): ४४.६३ च्या सरासरीने १६९६ धावा, ज्यात २ शतकं आणि ९ अर्धशतकं समाविष्ट आहेत.
4. हॅरी ब्रूक (इंग्लंड): २७ सामन्यांत ५८.३३ च्या सरासरीने १५७५ धावा, ज्यात ५ शतकं आणि ६ अर्धशतकं समाविष्ट आहेत.
5. रोहित शर्मा (भारत): ११ सामन्यांत ४२ च्या सरासरीने ३७८ धावा, ज्यात १ शतक आणि ३ अर्धशतकं समाविष्ट आहेत.
सर्वाधिक विकेट घेणारे टॉप ५ गोलंदाज:
1. जसप्रीत बुमराह (भारत): १३ कसोटी सामन्यांत १४.९२ च्या सरासरीने ७१ विकेट्स, ज्यात ५ वेळा ५ विकेट्सचा पराक्रम.
2. गस अॅटकिन्सन (इंग्लंड): ११ कसोटी सामन्यांत २२.१५ च्या सरासरीने ५२ विकेट्स, ज्यात ३ वेळा ५ विकेट्स आणि १ वेळा १० विकेट्सचा पराक्रम.
3. शोएब बशीर (इंग्लंड): १५ सामन्यांत ४०.१६ च्या सरासरीने ४९ विकेट्स, ज्यात ३ वेळा ५ विकेट्सचा पराक्रम.
4. मॅट हेन्री (न्यूझीलंड): ९ सामन्यांत १८.५८ च्या सरासरीने ४८ विकेट्स, ज्यात ३ वेळा ५ विकेट्सचा पराक्रम.
5. प्रभात जयसूर्या (श्रीलंका): ९ सामन्यांत ३२.२० च्या सरासरीने ४८ विकेट्स, ज्यात सर्वोत्तम कामगिरी ६/४२.
कोहलीने गमावला चाहत्यांचा विश्वास? सोशल मीडियावर संताप
मेलबर्नमध्ये सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पहिल्या डावातील 10 वे षटक संपल्यानंतर कोहली आणि 19 वर्षीय…